Youtube

Youtube
Chanel

Tuesday, 14 September 2021

इंटरनॅशनल स्पेस स्टेशन

*ISS आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक* (International Space Station, ISS)  
दिनांक : 15 सप्टेंबर
सायंकाळी 6.42 pm ते 6.52pm (सूर्यास्तानंतर लगेचच) 
उदय: नैऋत्य कडुन( दक्षिण पश्चिम दिशा मधून)
अस्त: ईशान्य कडे ( पूर्व उत्तर दिशा मध्ये).

साधारण 109x 73m आकाराची व 440 टन वजनाची ही अवकाशातील प्रयोगशाळा पृथ्वी भोवती साधारणतः 420 km अंतरावरून प्रदक्षिणा घालत आहे.

27600 किमी/ तास या वेगाने ISS 
पृथवीभोवती एक प्रदक्षिणा 92 मिनिटात पूर्ण करते.


कसे पहावे: नैऋत्य दिशेकडून तेजस्वी चांदणी वेगाने मध्य आकाशाकडे जाताना दिसेल. काही मिनिटात ती ईशान्य दिशेला ती दिसेनाशी होईल. सूर्यास्तानंतर लगेचच ISS आपल्या आकाशात उदय होत आहे.

*इतर ग्रह:*
*पश्चिम आकाश: तेजस्वी शुक्र आणि बुध*
*पूर्व आकाश: तेजस्वी गुरु व शनी*
*मध्य आकाश: नवमीचा सुंदर चंद्र*

जास्त ढगाळ आकाश नसेल तर सफेद  ढगामधुन पळणारी अवकाश स्थानकाची तेजस्वी चांदणी वेगळा अनुभव देईल.

वंडर्स ऑफ युनिव्हर्स, पुणे
8788526039

https://www.facebook.com/212811669483305/posts/1020659522031845/

swadhyayi test

swadhyay-test - touch here

धूमकेतू Dhumketu 2025