Youtube

Youtube
Chanel

Thursday, 26 December 2019

Wordpress post to Bloger



from WordPress https://ift.tt/2Zp84i5
via IFTTT

Wordpress post to Bloger



from WordPress https://ift.tt/34ZRjv4
via IFTTT

Wordpress post to Bloger



from WordPress https://ift.tt/2EPwWWZ
via IFTTT

Wordpress post to Bloger



from WordPress https://ift.tt/2PWGcyL
via IFTTT

Wordpress post to Bloger



from WordPress https://ift.tt/2PWk6MV
via IFTTT

Dr belkhode aapatti vyavasthapan


via

Aapatti vyavasthapan


via

Aapatti vyavasthapan


via

Dr belkhode aapatti vyavasthapan


via IFTTT

Aapatti vyavasthapan


via IFTTT

Aapatti vyavasthapan


via IFTTT

Aapatti vyavasthapan


via

Aapatti vyavasthapan


via IFTTT

Sunday, 22 December 2019

Wordpress post to Bloger

Diecpd nanded



from WordPress https://ift.tt/2ZfCyTI
via IFTTT

Wordpress post to Bloger

*आज २२ डिसेंबर.*
आज वर्षातील सर्वात लहान दिवस आहे.
आज केवळ १० तास ५७ मिनिटे सुर्याचे दर्शन घडणार आहे. व रात्र सर्वात मोठी म्हणजे १३ तास ३ मिनिटांची राहणार आहे. २२ डिसेंबर रोजी सुर्य सगळ्यात जास्त दक्षिणेकडे असतो. या बिंदूला ‘विंटर सोल्सस्टाईल’ असे म्हणतात. या बिंदूवर सुर्य असताना हा दिवस वर्षातील सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र ठरते. दिवस व रात्रीचा कालावधी हा कमी अधिक होत असल्याचा अनुभव नेहमीच येतो. पृथ्वीचा अक्ष २३.५ अंशाने कललेला असल्याने हे घडते. याचाच परिणाम म्हणून सूर्याचे उत्तरायण व दक्षिणायणचा अनुभवसुद्धा येतो. कोणत्याही वस्तुच्या सावलीचे निरीक्षण केल्यास सूर्याचे दक्षिणायण व उत्तरायण सहज लक्षात येऊ शकतो. पृथ्वीवरील ऋतुसुद्धा अक्षाच्या कलतीच्या स्थितीमुळे निर्माण होतात. आकाशात वैष्विक आणि आयनिक वृत्ताचे दोन काल्पनीक छेंदन बिंदू आहे. यापैकी एका बिंदूत २२ मार्च रोजी सूर्य प्रवेश करतो, याला शरद संपात बिंदू असे म्हणतात, या दोन्ही दिवशी रात्रीचा व दिवसाचा कालावधी हा सारखाच असतो. २१ जून हा ग्रेगेरियन वर्षातील १७२ वा दिवस आणि लीप वर्षात १७३ वा दिवस असून हा विषुवृत्ताच्या उत्तरीय भागात सर्वात मोठा दिवस असतो. २१ जून या दिवसाचे कालमान जवळपास १४ तासांचे तर रात्रीचे कालमान १० तासांच्या जवळपास असते. खगोलीय घटनेप्रमाणे २१ जूनला पृथ्वी आपला गोलार्थ बदलवत असून या दिवसापासून सूर्याचे काल्पनिक दक्षिणायन होण्याला सुरूवात होते. हा क्रम २१ डिसेंबरपर्यंत चालते. तोच २२ डिसेंबर वर्षातील सर्वात लहान दिवस असून त्यानंतर सूर्याची उत्तरायण होण्याची प्रक्रिया सुरू होऊन ती २१ जूनपर्यंत चालत असते. पृथ्वी २४ तासात एक वेळा स्वत: फिरत असून २४ तासात दिवस-रात्र घडत असतात. त्याचप्रमाणे स्वत: भोवती फिरत असताना पृथ्वी ३६५ दिवसांत सूर्याभोवती एक फेरा लावत असते. म्हणून ग्रेगेरियन कॅलेंडरप्रमाणे ३६५ दिवसांचा एक वर्ष मानला जातो. २१ जून नंतर वर्षातील १९३ दिवस उरले असतात. २१ जूनपासून सूर्याचे दक्षिणायन होण्याचे चक्र सुरू होत असून दिवस लहान आणि रात्र मोठी होण्याला सुरूवात होते. हा क्रम चालत असताना २३ सप्टेंबरला रात्र आणि दिवस दोन्ही समान म्हणजे १२-१२ तासांचे असतात. तसेच २२ डिसेंबरला पृथ्वी आपला गोलार्ध बदलून त्यानंतर सूर्याचे उत्तरायण क्रम सुरू होते आणि २३ मार्चला दिवस आणि रात्र समान १२-१२ तासांचे असतात. त्यानंतर दिवस मोठा होण्याचा क्रम सुरू राहत असून मार्चनंतर उन्हाळा व तापमान वाढत असतो. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना दर तीन महिन्यांत आपला गोलार्ध बदलण्याची प्रक्रिया करते. त्यामुळे या दरम्यान काही भाग सूर्याच्या सरळ रेषेत येतो, नंतर काही भाग निरकस दिशेत येतो. त्यामुळे एकाच वेळी पृथ्वीवरील काही भागात उन्हाळा तर काही भागात हिवाळा चालत असतो. पृथ्वीवर काल्पनिक रेखांचे जाळे आहेत. त्यातील आडव्या रेषांना अंक्षांश आणि उभ्या रेषांना देशांश म्हणतात. मधोमध शून्य अंशावरून गेलेली अंक्षाश रेखा विषुवृत्त असून उत्तरेकडे २३(१/२) अंशावर कर्कवृत्त आणि ६६(१/२) वर अर्काटीक वृत्त तर दक्षिणेकडेही एवढ्याच अंतरावर मकरवृत्त व अंटार्टिक वृत्त आहेत. उत्तरेकडील कर्कवृत्त हे भारताच्या मधोमध गेले असून २१ जूनला सूर्याची स्थिती कर्करेषेच्या सरळ रेषेत असून या वेळी प्रचंड तापमान वाढलेले असते. भारतात वेळेचे निर्धारण पृथ्वीवरील उभ्या काल्पनिक देशांश रेखांपैकी ८२(१/२) अंशावरील देशांश रेखा ही वाराणसी या शहराजवळून गेलेली आहे. भारताचे रोजच्या वेळा निर्धारण या ८२(१/२) वरील देशांश रेषेवर होत असते. हा वेळ संपूर्ण भारतात चालतो. यानुसारच घड्याळ्यातील वेळ निश्चित केली जाते. आजच्या दिवसाचा सूर्यास्त पाहण्यासाठी समुद्रकिनारी जगभरातील लोकं गर्दी करतात. आणि वर्षातील मोठी समजल्या जाणाऱ्या रात्रीचे स्वागत करतात. आज ६ वाजून ५ मिनीटांनी सूर्यास्त होणार आहे. तसेच आजपासून उत्तरायण प्रारंभ होत आहे. या दिवसाला हिवाळा अयन दिवस असेही म्हणतात.



from WordPress https://ift.tt/2MepqsL
via IFTTT

Friday, 20 December 2019

Wordpress post to Bloger

संत गाडगे बाबांचे प्रेरणादायी विचार
1.अडाणी राहू नका, मुला-बाळांना शिकावा.
2.जो वेळेवर जय मिळवतो तो जगावरही जय मिळवतो.
3.दगड धोंड्यांची पूजा करण्यात वेळ आणि शक्ती वाया घालवू नका
4.दान घेण्यासाठी हात पसरू नका, दान देण्यासाठी हात पसरा.
5.दु:खाचे डोंगर चढल्याशिवाय सुखाचे किरण दिसत नाही.
6.धर्माच्या नावाखाली कोंबड्या बकऱ्या सारखे मुके प्राणी बळी देवू नका.
7.माणसाचे खरोखर देव कोण असतील तर ते आई बाप.
8.माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागावे हाच बोध मी ग्रहण केला आहे.
9.शिक्षणाने माणसाचे जीवन फुलते आपण ह्या जगात कशासाठी आलोत हे कळते.
10.शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे #💐संत गाडगेबाबा पुण्यतिथी https://www.youtube.com/user/deepakkinwat



from WordPress https://ift.tt/36NhEhc
via IFTTT

Rastrasant gadagebaba


via IFTTT

Thursday, 19 December 2019

19 December 2019


via IFTTT

Wordpress post to Bloger



from WordPress https://ift.tt/2sKrl14
via IFTTT

19 December 2019(2)


via IFTTT

19 December 2019(1)


via IFTTT

Wordpress post to Bloger

*इयत्ता 3 री विषय-मराठी*

● *आम्ही जाहिरात वाचतो*
● *आम्ही पुस्तक बनवतो*

*खजिनाशोध*

*सण आनंदाचा क्षण*

*आम्ही असेही बोलतो*

*रानपाखरा कविता*

*मजेशीर होड्या*

*सुगी कविता*

*एक भारतीय संशोधक*

*आम्ही चित्र वाचतो*

*दोस्त कविता*

👇👇👇👇👇👇👇

*विषय-परिसर अभ्यास 3 री*

१३) *आपला आहार*

१४) *स्वयंपाक घरात जाऊया*

१५) *आपले शरीर*

१६) *ज्ञानेंद्रिये*

१७) *सुदर दात,स्वच्छ शरीर!*

१८) *माझे कुटुंब आणि घर*

१९ *माझी शाळा*

२०) *आपले समूहजीवन*

२१) *समूहजीवणासाठी सार्वजनिक व्यवस्था*

२२) *आपल्या गरजा कोण पुरवतात*?

👇👇👇👇👇👇👇👇

*विषय -गणित*

*Addition by carrying over*(बेरीज हातच्याची)

*वजाबाकी हातच्याची*

*Multiplication*

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

*असेच सर्व पाठ इयत्ता 4 थी व इतर इयत्ता या चॅनेल वर video पहा*

*शिक्षक /मुलांना share करा*https://www.youtube.com/playlist?list=PLyiFwAFXrdmsGq-RPcAf8fFub32Ni7t7W
🙏🙏🙏🙏🤝🤝🤝

*TET 2020 तयारी करणाऱ्यांसाठी सराव प्रश्न*

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏https://www.youtube.com/playlist?list=PLyiFwAFXrdmuGuFQ6Nw7os0w9wmfWqJe4



from WordPress https://ift.tt/2ZdALyF
via IFTTT

Wordpress post to Bloger



from WordPress https://ift.tt/38T3Sf2
via IFTTT

Wordpress post to Bloger

https://phet.colorado.edu/_m/



from WordPress https://ift.tt/35BXaYH
via IFTTT

Wordpress post to Bloger

http://epathshala.nic.in/



from WordPress https://ift.tt/34y9esr
via IFTTT

Wednesday, 18 December 2019

Wordpress post to Bloger



from WordPress https://ift.tt/2PRRxyU
via IFTTT

Wordpress post to Bloger

* N I S H T H A *
==============
N – National headway
started now ,
I – Initiator who and how?
S – School is It’s
destination,
H – Head forwarded for
creation.
T – Teachers have
ingenuity,
H – Holism of integrity.
A – Advancement in
extremity !
-https://ift.tt/33g960l



from WordPress https://ift.tt/2YXMiBQ
via IFTTT

Sunday, 15 December 2019

Wordpress post to Bloger



from WordPress https://ift.tt/2EipYt5
via IFTTT

Wordpress post to Bloger

*भारतातल्या शिक्षकांना डिजिटल तंत्रज्ञानाविषयी प्रशिक्षण देण्यासाठी UNESCO आणि डेल कंपनीचा नवा उपक्रम*

शालेय शिक्षकांना वर्गात तंत्रज्ञान अवलंबण्यास सक्षम करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या डेल इंडिया या कंपनीने UNESCO MGIEP सोबत भारतातल्या शिक्षकांना डिजिटल तंत्रज्ञानाविषयी प्रशिक्षण देण्यासाठी एका नवीन भागीदारीची घोषणा केली आहे.

या भागीदारीद्वारे, डेल कंपनीचा ‘डेल आरंभ – ए PC फॉर एज्युकेशन’ उपक्रम आणि UNESCO MGIEP याचे ‘फ्रेमरस्पेस’ व्यासपीठ एकत्र येऊन निवडक शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी सहकार्य करणार आहेत.

उपक्रमाविषयी

🔸UNESCO MGIEP याचे ‘फ्रेमरस्पेस’ व्यासपीठ शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी विश्लेषनाच्या अंतर्ज्ञानासह समृद्ध सामग्री निर्मिती क्षमता असलेल्या शिक्षकांना मदत करते.

🔸हा कार्यक्रम तीन टप्प्यात चालवला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ज्या शिक्षकांनी ‘डेल आरंभ’ फाउंडेशनचे प्रमाणपत्र प्राप्त केलेले आहे, त्यांना सामग्री तयार करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार. द्वितीय टप्प्यात ‘फ्रेमरस्पेस’चे 200 तासांचे प्रशिक्षण दिले जाणार. तिसर्‍या टप्प्यात कार्यक्रमाचे मूल्यांकन केले जाणार आहे.

🔸प्रतिबद्धतेच्या पहिल्या वर्षात आंध्रप्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक या तीन राज्यांमधल्या शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

शाळांमध्ये शिक्षक, पालकांना संगणकाचे महत्त्व आणि त्याचा शिक्षणामधला उपयोग समजून घेण्यासाठी मदत करण्यासाठी ‘डेल आरंभ’ कार्यक्रम आधीपासूनच भारतात चालवला जात आहे. डिजिटल साक्षरता ही भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेच्या विकासास उत्तेजन देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.

या भागीदारीमुळे संयुक्त राष्ट्रसंघाचे डिजिटल साक्षरतेचे ‘शाश्वत विकास ध्येय 4.7’ साध्य करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

UNESCO MGIEP विषयी

महात्मा गांधी शांती व शाश्वत विकास शिक्षण संस्था (MGIEP) हा संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) आणि भारत सरकारचा एक संयुक्त उपक्रम आहे. या संस्थेची स्थापना नोव्हेंबर 2012 मध्ये झाली आणि त्याचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे. ही भारतातली पहिली UNESCO विशेषज्ञ शिक्षण संस्था आणि आशिया-प्रशांत प्रदेशातली पहिली ‘श्रेणी-1’ची संस्था आहे.https://www.youtube.com/user/deepakkinwat



from WordPress https://ift.tt/36CapbO
via IFTTT

Wordpress post to Bloger



from WordPress https://ift.tt/2PPV8NO
via IFTTT

Friday, 13 December 2019

Wordpress post to Bloger



from WordPress https://ift.tt/34edTzB
via IFTTT

Wordpress post to Bloger



from WordPress https://ift.tt/36tf3Ja
via IFTTT

Wordpress post to Bloger



from WordPress https://ift.tt/2LPuIe0
via IFTTT

Wordpress post to Bloger



from WordPress https://ift.tt/38DRW0D
via IFTTT

Wordpress post to Bloger

🙏🙏🙏🙏🙏🙏
इयत्ता दहावी साठी उपयुक्त असे मोबाईल ॲप्लिकेशन अगदी मोफत
👉 या आत मध्ये सराव प्रश्नपत्रिका
👉तसेच मॉडेल उत्तर पत्रिका
👉संपूर्ण विषयाचे प्रश्न उत्तरे
👉सर्व विषयांची टेक्स्टबुक
👉डाऊनलोड करण्यासाठी खालील दिलेले लिंक क्लिक करा
🙏🙏🙏धन्यवाद🙏🙏🙏

https://play.google.com/store/apps/details?id=io.kodular.laxmibachute93.SSC_App



from WordPress https://ift.tt/2YJfxYZ
via IFTTT

धूमकेतू Dhumketu 2025